top of page
And what do we have for new year? Golden Wind!
Sonwara, a book on wilderness in garden is now available in English!
May wilderness prevail...
सोनवारा
थोडे शब्द थोडी पानं
सोनवाऱ्याची झुळूक
मातीपाणीप्रकाशाने
गंधवान आसमंत
ही गोष्ट आहे बागेची, रानव्याची. एका शहरी बागेला लाभलेल्या रानव्याच्या स्पर्शाची.
हरक्षणी बदलत्या भूचित्रातील काही रंग साठवून ठेवण्याची गोष्ट- सोनवारा
नव्या ऋतूचं स्वागत करताना प्रिय वाचकांना एक नवी भेट..
लेखन - मृणालिनी वनारसे चित्रांकन - निधी शहा
bottom of page