top of page
PRashnancha%20Diwas_edited.png

प्रश्नांचा दिवस 

बालसाहित्यासाठी राज्य पुरस्काराने सन्मानित पुस्तक

PRASHNANCHA DIWAS

Sanket did not like his new school at all. His own house, his people, and his earlier school were just behind the mountain. He badly wanted to be there. Just a small incident and Sanket started off towards the mountain. He wanted to go home. He meets with five questions on his way and that changes his path entirely. Which questions? And what does Sanket do after that? Let’s find out in Prashnancha Diwas…   

संकेतला नवी शाळा अजिबात आवडली नव्हती. डोंगरापलीकडे त्याची आधीची शाळा होती, घर होतं, माणसं होती. त्याला तिकडची ओढ होती. एक छोटं निमित्त झालं आणि संकेत नव्या शाळेतून बाहेर पडून तडक डोंगराच्या दिशेनं चालू लागला. त्याच्या स्वतःच्या गावी जाण्यासाठी. पण काय झालं की वाटेत त्याला पाच प्रश्न भेटले...आणि त्याचा रस्ताच बदलला! कोणते प्रश्न? आणि मग संकेतनं काय केलं? वाचूया, 'प्रश्नांचा दिवस' मधे.

bottom of page