top of page
घाटमाथा
ही गोष्ट आहे पर्वताची आणि माणसाची. पर्वताने माणूस बदलतो, माणसामुळे पर्वत बदलतो. त्या बदलाची गोष्ट. घडण्या-घडविण्याची गोष्ट. मोडून पडण्याची आणि उमलून येण्याची गोष्ट. बाह्यरंगी रंगता अंतरंगाचा ठाव लागण्याची गोष्ट. हाती आलेलं ओलं मूळ घट्ट धरून ठेवण्याची, जिवंतपणाची गोष्ट- घाटमाथा
GHATMATHA
This is the story of a woman meeting the mountains. Men and mountain influence each other. The story narrates such an experience. This is a story of destruction and creation. The story of devastation and rising above. This is a story of finding inner self while exploring the external surroundings. Ghatmatha…for preservation of wilderness and restoration of self.
BUY GHATMATHA ON FLIPKART:
bottom of page